Engineering

#..2
ओळख होते,नाते जुळते, जगण्याला मग बळ मिळते, आपली माणसे कोण HE FAKT SUBMISSION LA कळते,


#..1

*****Engineer***** कितीही वर्ष, पैसा आणि मेहनत घालवुन अपयशाला न घाबरता पुढे जाणारा व्यक्ती म्हणजे Engineer . चार वर्षे प्रयतनांची पराकाष्ठा करुन ८००० रुपयाची नोकरी मिळवतो , तो खरा Engineer .
वर्ष भर जो १-१ रुपयासाठी झगडतो आणि KT च्या फॉम ला कुठला ही विचार न करता ५००-५०० रु. भरतो , तो खरा Engineer . Unit Test पास व्हायचे लाले असतात , तो सेमीस्टर ला टॉप मारायच्या वार्ता करतो , तो खरा Engineer . स्वतःच्या प्रेमापेक्षा assignment ची जास्ती काळजी घेणारा ( प्रेमाला कनिष्ठ दर्जा देऊन , assignment श्रेष्ठ दर्जा देणारा ) , तो खरा Engineer . मीत्राने काही केल तर माफ कारणारा आणि assignment जरा जरी धक्का लागला तर त्या मीत्राच्या कानाखाली वाजवयला शनाचाही विलंब न करणारा , असा हा Engineer . ***Engineering*** 👉 कॉलेजच्या सुरुवातीला topper असलेला dropper बनायला लावनारी शाखा म्हणजे Engineering . 👉 पहिले रात्री १० वाजता डोळे मिटुन स्वप्न बघणारा आपला मुलगा Engineering ला आल्यापासुन स्वप्नातच रमलाय याची जानीव आई - बाबा ला करुन देणारी शाखा Engineering . 👉 अभ्यासाला बस म्हणुन मागे लागणारी आई , आता म्हणते बाळा पुरे जाला अभ्यास आता जोप , असा अमुलाग्रह बदल घडवणारी शाखा म्हणजे Engineering . जिथं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यँत Waiting असत, चक्क पैसे भरायलासुद्धा Line असते... हेच ते ENGINEERING...! पुर्ण सेमीस्टर शिवाजी महाराज होऊन लढायला जाणारे मावळे, Complission, Submission, Exam च्या वेळी आंबेडकरांसारखे रात्ररात्र खांबाच्या दिव्याखाली रोडच्या कडेने अभ्यास पण करतात... हेच ते ENGINEERING....! College ची प्रत्येक पोरगी ऐश्वर्या राय वाटते, जेव्हा कळंत की अभिषेक बच्चन पण कोणतरी आहे, तेव्हा मात्र सगळे सलमान अन मग रोड शो करतात...., हेच ते ENGINEERING....! नडला की तोडला अशा घोषणा, खुन्नस,स्पिरीट,मध्ये, चार वर्षे कशी जातात हे कळत नाही आणि, जेव्हा Degree संपते; तेव्हा नांदायला चालल्यासारखं, एकमेकांच्या गळ्यात पडून रडतात...., हेच ते ENGINEERING.....! First year घाबरण्यात , Second year घाबरवण्यात, Third year घाबरतात की नाही हे पाहण्यात, आणि Fourth year हे पहिल्या तीन वर्षाच्या आठवणीत कधी सरतात हे कळतच नाही...! हेच ते ENGINEERING.....! सख्या भावाला जेवढा जीव लावत नाहीत, तेवढा Junior ला जीव लावतात आणि, घरच्यांचा जेवढा मार खाल्या नाही, तेवढा Senior चा मार खातात..., हेच ते ENGINEERING....! वाढदिवसाचा तर वेगळाच थाट, केक कापताना उभा राहता येत नाही ताठ, कारण मार खाऊन खाऊन बिचारयाची लाल होते पाठ.... हेच ते ENGINEERING......! वाढदिवस असतो कि जोड्या लावा माहीत नाही, वहिनीचं नाव केकवर टाकल्या शिवाय वाढदिवस पुर्ण होत नाही, सगळ्यात शेवटी होतो भावाचा उखाना, मग काय भावापेक्षा वहिनीँच्याच घोषणा...., हेच ते ENGINEERING....!!

0 comments:

Post a Comment

About Us...

This website contains WhatsApp Posts, Images and Videos collected from various sources. You can share the content to your social networks as social buttons are given for each post.
You can stay updated by becoming a reader of this blog or Like Us On Facebook Or Follow Us On Google+ And Suscribe Our Youtube Channel for latest Updates.

Popular Posts

For More Updates Like Us On Facebook..

WhatsApp Posts And Videos. Powered by Blogger.