Tuesday, March 24, 2015

#14..Jokes

शिक्षक : रामा इज ईक्वल टू पक्या कसे प्रूव्ह
कराल?

Pintu   : सोपे आहे गुरुजी,
रामाच्या उलटे करा काय झाले
''मारा....''
आता माराला हिंदीत दुसरा कुठला शब्द आहे?
'' पीटो....'''
आता पीटो च्या उलटे करा
''टोपी....''
आता टोपी ला इंग्रजी भाषेत काय म्हणतात?
''क्याप.....''
आता क्याप च्या उलटे करा
''पक्या......''
म्हणून रामा इज ईक्वल टू पक्या हे प्रूव झाले....!
मास्तर अजूनही बेशुद्ध आहेत... !

#1..Information

Superb Speech by MR. RATAN TATA given at Symbiosis, Pune....

Don’t just have career or academic goals. Set goals to give you a balanced, successful life.   Balanced means ensuring your health, relationships, mental peace are all in good order.  There is no point of getting a promotion on the day of your breakup.  There is no fun in driving a car if your back hurts. Shopping is not enjoyable if your mind is full of tensions.   Don't take life seriously. Life is not meant to be taken seriously, as we are really temporary here.  We are like a prepaid card with limited validity. If we are lucky, we may last another 50 years. And 50 years is just 2,500 weekends.   Do we really need to get so worked up? …It's OK, Bunk few classes, score low in couple of papers, take leave from work, fall in love, fight a little with ur spouse... It's ok... We are people, not programmed devices..!   "Don't be serious, enjoy Life as it comes"

Do Share it with all the Good People In ur Life...

Monday, March 23, 2015

#13..Jokes IIN

English Speaking Course FREE from IIN

1. जे आहे ते आहे.. what is is is
2. तू खाली का उभा आहेस?- Why r u understanding?
3. पगार झाला बरका, काढू शकताय - Salary has happened, you can remove.
4. माझा एक फोटो काढ ना - Please remove my one photo!
5. मला 2 मुली आहेत - I have 2 daughters..both r girls.
6.तेच ते - that is that
7. उगाच मधे मधे बोलू नकोस - Without reason, dont speak centre centre.
8. तुझं तु कर - Do yours you.
9. माझ्या नाकी 9 आले - 9 is coming in my nose
10. मांजर आडवे आले - Cat come horizontal

#11.Jokes

मेहनती बहू

रिश्तेदार : तुम्हारी बहू कैसी है?
सास : बहुत मेहनती है, दिन रात लगी रहती है।
-कैंडी क्रश के 268 लेवल पर पहुंच चुकी है।
-फेसबुक पर पांच हजार फ्रेड्स और दस हजार फॉलोवर हैं।
-Whatsapp के 68 ग्रुप की एडमिन है, 16 पेज चला रही है।

सोच रही हूं बादाम देने लगूं
तो और तरक्की करेगी!

Sunday, March 22, 2015

#10..Jokes

एल.एल.बी. की पढ़ाई... प्रोफेसर : "अगर तुम्हें किसी को संतरा देना हो तो क्या बोलोगे...? छात्र : "ये संतरा लो। प्रोफेसर : नहीं... एक वकील की तरह बोलो...। छात्र : मैं एतद् द्वारा, अपनी पूरी रुचि व होशो-हवास में और बिना किसी के दबाव में आए इस फल, जो कि संतरा कहलाता है, और जिस पर मैं पूरा मालिकाना हक़ रखता हूँ, को उसके छिलके, रस, गूदे और बीज सहित आपको देता हूँ और इसके साथ ही आपको इस बात सम्पूर्ण व बिना शर्त अधिकार भी देता हूँ कि आप इसे काटने, छीलने, फ्रिज में रखने या खाने के लिये पूरी तरह स्वतंत्र हैं। आप यह अधिकार भी रखेंगे कि आप किसी भी अन्य व्यक्ति को यह फल इसके छिलके, रस, गूदे और बीज के बिना या उसके साथ दे सकते हैं। मैं घोषणा करता हूं कि आज से पहले इस संतरे से संबंधित किसी भी प्रकार के वाद विवाद, झगड़े की समस्त जिम्मेदारी मेरी है। और अब के बाद मेरा किसी भी प्रकार से इस संतरे से कोई सम्बन्ध नहीं रह जाएगा...। प्रोफेसर : प्रभु आपके चरण कहाँ हैं...?

#9..Jokes

बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली .... गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय .... रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते ... तिच डोक एकदम सणकल ... खोपात पडलेली क्रिकेट बॅट दिसली ... उचलून तिने जे झोडपायला सुरूवात केली कि विचारु नका ... 2-3 मिनीटा नंतर दमली ...किचन मधे आली... पाहते तर काय नवरा किचन मधे ... तिला प्रचंड धक्का बसला .. मग नवरा हसत म्हणाला .. अग तुझे मम्मी डॅड्डी आलेत. ... थकले होते म्हणुन मिच म्हणालो आमच्या खोलीत झोपा.... घे अजुन संशय घे ...

Saturday, March 21, 2015

#8..Jokes

एक लड़की अपने बोय फ्रेंड्स से पार्क में रोज मिलने जाती।
वो रोज टाइम पर पहुंचती, लेकिन लड़का हमेशा लेट आता । फिर भी लड़की नाराज नहीं होती. ................. एक दिन लड़की पार्क में नहीं पहुंची, लड़का गुस्से में लड़की के घर गया वहां पता चला कि लड़की को ब्लड कैंसर है , और वह केवल 6 दिन ही जियेगी। लड़का रोते हुए घर आया और आत्म हत्या करने बिल्डिंग के 100वे फ्लोर पर गया और....... लड़की के लिए एक पत्र छोडा....... उसमें लिखा था...... "तुम हमेशा मेरा इंतजार करती थी और मैं रोज लेट आता था. ..... लेकिन आज मैं जल्दी पहुंच रहा हूँ और तुम्हारा इंतजार करूंगा ....." . . . . . . . . ठीक उसी वक्त वहां से छोटा भीम जा रहा था. .......... . . . . . . . क्या छोटा भीम उसे बचा पायेगा ? जानने के लिए. ...... . . . देखिए ............ "छोटा भीम " रोज रात को 9 बजे पोन्गो टीवी......... में जानता हूँ कि आप मुझे इस मैसेज के लिए मारना चाहेगें ..... लेकिन क्या करें दोस्तों वाट्सअप फ्री है ना.....तो लोगो क कुछ भी भेजो......बाद में इंटरेस्ट से पढते रहना ...

ये मैसेज सभी वाट्सअप संपर्क में भेजो ...........

#2..Admin

Breaking news. आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी whatsapp group admin यांना मासिक ₹ 10000 मानधन देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. तसेच 50 पेक्षा जास्त members असणार्या groupच्या admin ला आपल्या गाडीवर पिवळा दिवा लावता येणार.

#1..Admin

चुकतो तो 'माणूस' , सुधारतो तो 'मोठा माणूस' , मान्य करतो तो 'देवमाणूस' , पण कलियुगात ...... पाणी पाजतो तो 'माणूस' , चहा पाजतो तो 'मोठा माणूस' , पाटीॅ देतो तो "देवमाणूस"...!!!

आमचा अँडमिन कधी देव माणूस होणार?❓ देव जाणे

#1..Engineering

*****Engineer***** कितीही वर्ष, पैसा आणि मेहनत घालवुन अपयशाला न घाबरता पुढे जाणारा व्यक्ती म्हणजे Engineer . चार वर्षे प्रयतनांची पराकाष्ठा करुन ८००० रुपयाची नोकरी मिळवतो , तो खरा Engineer .
वर्ष भर जो १-१ रुपयासाठी झगडतो आणि KT च्या फॉम ला कुठला ही विचार न करता ५००-५०० रु. भरतो , तो खरा Engineer . Unit Test पास व्हायचे लाले असतात , तो सेमीस्टर ला टॉप मारायच्या वार्ता करतो , तो खरा Engineer . स्वतःच्या प्रेमापेक्षा assignment ची जास्ती काळजी घेणारा ( प्रेमाला कनिष्ठ दर्जा देऊन , assignment श्रेष्ठ दर्जा देणारा ) , तो खरा Engineer . मीत्राने काही केल तर माफ कारणारा आणि assignment जरा जरी धक्का लागला तर त्या मीत्राच्या कानाखाली वाजवयला शनाचाही विलंब न करणारा , असा हा Engineer . ***Engineering*** कॉलेजच्या सुरुवातीला topper असलेला dropper बनायला लावनारी शाखा म्हणजे Engineering .

पहिले रात्री १० वाजता डोळे मिटुन स्वप्न बघणारा आपला मुलगा Engineering ला आल्यापासुन स्वप्नातच रमलाय याची जानीव आई - बाबा ला करुन देणारी शाखा Engineering . अभ्यासाला बस म्हणुन मागे लागणारी आई , आता म्हणते बाळा पुरे जाला अभ्यास आता जोप , असा अमुलाग्रह बदल घडवणारी शाखा म्हणजे Engineering . जिथं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यँत Waiting असत, चक्क पैसे भरायलासुद्धा Line असते... हेच ते ENGINEERING...! पुर्ण सेमीस्टर शिवाजी महाराज होऊन लढायला जाणारे मावळे, Complission, Submission, Exam च्या वेळी आंबेडकरांसारखे रात्ररात्र खांबाच्या दिव्याखाली रोडच्या कडेने अभ्यास पण करतात... हेच ते ENGINEERING....! College ची प्रत्येक पोरगी ऐश्वर्या राय वाटते, जेव्हा कळंत की अभिषेक बच्चन पण कोणतरी आहे, तेव्हा मात्र सगळे सलमान अन मग रोड शो करतात...., हेच ते ENGINEERING....! नडला की तोडला अशा घोषणा, खुन्नस,स्पिरीट,मध्ये, चार वर्षे कशी जातात हे कळत नाही आणि, जेव्हा Degree संपते; तेव्हा नांदायला चालल्यासारखं, एकमेकांच्या गळ्यात पडून रडतात...., हेच ते ENGINEERING.....! First year घाबरण्यात , Second year घाबरवण्यात, Third year घाबरतात की नाही हे पाहण्यात, आणि Fourth year हे पहिल्या तीन वर्षाच्या आठवणीत कधी सरतात हे कळतच नाही...! हेच ते ENGINEERING.....! सख्या भावाला जेवढा जीव लावत नाहीत, तेवढा Junior ला जीव लावतात आणि, घरच्यांचा जेवढा मार खाल्या नाही, तेवढा Senior चा मार खातात..., हेच ते ENGINEERING....! वाढदिवसाचा तर वेगळाच थाट, केक कापताना उभा राहता येत नाही ताठ, कारण मार खाऊन खाऊन बिचारयाची लाल होते पाठ.... हेच ते ENGINEERING......! वाढदिवस असतो कि जोड्या लावा माहीत नाही, वहिनीचं नाव केकवर टाकल्या शिवाय वाढदिवस पुर्ण होत नाही, सगळ्यात शेवटी होतो भावाचा उखाना, मग काय भावापेक्षा वहिनीँच्याच घोषणा...., हेच ते ENGINEERING....!!

Friday, March 20, 2015

#2..Puzzles

इसका जवाब दो तो मानेंगे :: 👍 1) एक sweet का नाम ? 2) एक medecine का नाम ? 3) एक film का नाम ? 4) एक लड़की का नाम.? 5) एक city का नाम ? 6) एक car का नाम ? 7) एक जगह का नाम ? 8) एक doggy का नाम ? कोई ऐसा जवाब दो जो इन 8 का 1 ही नाम हो ??
Its a Challenge.....😉. Time limit⏳: 1 day!🕛 आपको अगर नहीं पता तो सबको forward करो और जानने की कोशिश करो. पर उसका नाम ज़रूर बताओ ..

#7..Jokes

लोकानी काही दिवस सिगरेट दारु पियाले कि त्याना काही दिवसात सवय लागुन जाते . . . (◦.◦) <) )> आम्हाला बघा _/ /_ . लहाणपना पासुन आभ्यास करतोय . . . पण आज पर्यत आभ्यासाची सवय नाही झाली, यालाच म्हणतात " SELF CONTROL

#6..Jokes

स्कूल में जब पहली बार पता चला साइकोलॉजी की स्पेलिंग C से या S से नहीं बल्कि P से शुरू होती है,..... कसम से उसी दिन से अंग्रेजी से भरोसा टूट सा गया था
आधा बचपन तो साला इसी कन्फ्यूजन में बीत गया कि 
समबाहु, विषमबाहु और समद्विबाहु त्रिभुज के नाम हैं या राक्षसों के

#5..Jokes

अशी कल्पना करा की खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी 'पी टीव्ही' 
किंवा 'बार प्रवाह' अशा वाहिन्या सुरु झाल्या तर त्यावरील मालिकांची नावे काय असतील?

* रम मिनिस्टर * घेणार रम मी त्या बारची * एका पेगची तिसरी गोष्ट * पियून येती रोजच राती * पिऊ बाई पिऊ * बार विकत घेणे आहे * बारचं पाऊल * मानसीचा बिअर बार तो * माझिया प्रियाला ग्लास मिळेना * बार तिथे मी * निघाली बेवडी एक्सप्रेस *असावा सुंदर व्हिस्कीचा खंबा

Tuesday, March 10, 2015

#4..Jokes

पत्नी : डार्लिंग, सुनते हो,.. 💧 💧 मेरी उम्र 48 साल होते हुए भी .. 💧 💧 आपका एक दोस्त 💧 💧 मेरे हुस्न कि तारीफ करता है..!! 💧 💧 💧
पति : उस्मानभाई होगा... 💧 💧 💧
पत्नी : आपने कैसे पहचाना..?💧 💧 💧 पति : वो साला भंगार का व्यापारी है..!

#2..Jokes

*****Engineer***** �� कितीही वर्ष, पैसा आणि मेहनत घालवुन अपयशाला न घाबरता पुढे जाणारा व्यक्ती म्हणजे Engineer . �� चार वर्षे प्रयतनांची पराकाष्ठा करुन ८००० रुपयाची नोकरी मिळवतो , तो खरा Engineer . �� वर्ष भर जो १-१ रुपयासाठी झगडतो आणि KT च्या फॉम ला कुठला ही विचार न करता ५००-५०० रु. भरतो , तो खरा Engineer . �� Unit Test पास व्हायचे लाले असतात , तो सेमीस्टर ला टॉप मारायच्या वार्ता करतो , तो खरा Engineer . �� स्वतःच्या प्रेमापेक्षा assignment ची जास्ती काळजी घेणारा ( प्रेमाला कनिष्ठ दर्जा देऊन , assignment श्रेष्ठ दर्जा देणारा ) , तो खरा Engineer . �� मीत्राने काही केल तर माफ कारणारा आणि assignment जरा जरी धक्का लागला तर त्या मीत्राच्या कानाखाली वाजवयला शनाचाही विलंब न करणारा , असा हा Engineer . ***Engineering*** �� कॉलेजच्या सुरुवातीला topper असलेला dropper बनायला लावनारी शाखा म्हणजे Engineering . �� पहिले रात्री १० वाजता डोळे मिटुन स्वप्न बघणारा आपला मुलगा Engineering ला आल्यापासुन स्वप्नातच रमलाय याची जानीव आई - बाबा ला करुन देणारी शाखा Engineering . �� अभ्यासाला बस म्हणुन मागे लागणारी आई , आता म्हणते बाळा पुरे जाला अभ्यास आता जोप , असा अमुलाग्रह बदल घडवणारी शाखा म्हणजे Engineering . जिथं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यँत Waiting असत, चक्क पैसे भरायलासुद्धा Line असते... हेच ते ENGINEERING...! पुर्ण सेमीस्टर शिवाजी महाराज होऊन लढायला जाणारे मावळे, Complission, Submission, Exam च्या वेळी आंबेडकरांसारखे रात्ररात्र खांबाच्या दिव्याखाली रोडच्या कडेने अभ्यास पण करतात... हेच ते ENGINEERING....! College ची प्रत्येक पोरगी ऐश्वर्या राय वाटते, जेव्हा कळंत की अभिषेक बच्चन पण कोणतरी आहे, तेव्हा मात्र सगळे सलमान अन मग रोड शो करतात...., हेच ते ENGINEERING....! नडला की तोडला अशा घोषणा, खुन्नस,स्पिरीट,मध्ये, चार वर्षे कशी जातात हे कळत नाही आणि, जेव्हा Degree संपते; तेव्हा नांदायला चालल्यासारखं, एकमेकांच्या गळ्यात पडून रडतात...., हेच ते ENGINEERING.....! First year घाबरण्यात , Second year घाबरवण्यात, Third year घाबरतात की नाही हे पाहण्यात, आणि Fourth year हे पहिल्या तीन वर्षाच्या आठवणीत कधी सरतात हे कळतच नाही...! हेच ते ENGINEERING.....! सख्या भावाला जेवढा जीव लावत नाहीत, तेवढा Junior ला जीव लावतात आणि, घरच्यांचा जेवढा मार खाल्या नाही, तेवढा Senior चा मार खातात..., हेच ते ENGINEERING....! वाढदिवसाचा तर वेगळाच थाट, केक कापताना उभा राहता येत नाही ताठ, कारण मार खाऊन खाऊन बिचारयाची लाल होते पाठ.... हेच ते ENGINEERING......! वाढदिवस असतो कि जोड्या लावा माहीत नाही, वहिनीचं नाव केकवर टाकल्या शिवाय वाढदिवस पुर्ण होत नाही, सगळ्यात शेवटी होतो भावाचा उखाना, मग काय भावापेक्षा वहिनीँच्याच घोषणा...., हेच ते ENGINEERING....!!

#1..Puzzles..



Solve this PALINDROMES Words or phrases that read the same backward and forward. E.g : A respectful addressing word for a lady.--MADAM. 1. A male parent or father of a child. 2. A part of face. 3. A word of exclamation. 4. A type of music. 5. Past tense of do. 6. Your parent not your father 7. A very young child. 8. A weight on a pendulum. 9. Feat or action 10. Middle of the day. 11. Look quickly or secretly. 12. A slang of madam. 13. Uniform or horizontal. 14. Narratives of heroic deeds. 15. An Indian language. Ans this .

#1..Jokes...


गजब परिवार एक परिवार मे 4 बहने थी, , एक का नाम था -: टूटेली दूसरी का नाम -: फटेली तीसरी का नाम -: सङेली चौथी का नाम -: म़रेली एक दिन उनके घर पर गेस्ट आया !!!! मम्मी ने पूछा , आप कुर्सी पर बैठे गे या नीचे चटाई पर ?? गेस्ट :- कुर्सी पर मम्मी :- टूटेली कुर्सी लेकर आओ गेस्ट :- नहीं नहीं ठीक है मैं चटाई पर बैठ जाता हूँ मम्मी :- फटेली !! चटाई लेकर आओ ! गेस्ट :- रहने दीजिए मै जमीन पर ही बैठ जाता हूँ ( गेस्ट जमीन पर बैठ गया ) मम्मी :- आप चाय पीएँगे या दूध ?? गेस्ट :- चाय मम्मी :- सडेली !! चाय लेकर आओ गेस्ट :- नहीं नहीं , चाय रहने दो ओर दूध ले आओ मम्मी :- मरेली !! गाय का दूध लेके आओ *** गेस्ट बेचारा कन्फ्यूज होकर घर से ही भाग गिया***

छञपती संभाजी राजे भोसले..!!

छञपती संभाजी राजे भोसले जन्म - 14 मे 1657 मृर्त्यू-11 मार्च 1689 फक्त 32 वर्षाचे ऊनेपूरे आयुष्य बहूभाषातज्ञ ( जगाच्या पाठीवर एकमेव सम्राट ) :-मराठी,हिंन्दी,इंग्रजी,गूजराती,पाली,संस्कृत,तमीळ,तेलगू,कन्नड,फ्रेंच,ऊर्दू,फारसी,कोकणी,भोजपूरी बोलीभाषा :-,तावडी,अहीराणी,चंदगडी,मालवाणी,वह्राडी प्राच्यविद्या पंडीत संस्कृत पंडित,नितीशास्ञ,धर्मशास्त्र,अर्थशास्ञ,राज्यशास्ञ,काव्यशास्ञ,भाषाशास्ञ,इतिहास,संस्कृती,संरक्षण शास्ञ,तर्कशास्ञ,विज्ञान,समाजशास्त्र,यूद्धशास्ञ,न्याय व कायदा,संगीत -नाट्य ,संगीत रचनेचा अभ्यास ( नखशिखांत,नायिकाभेद )उत्तम कवी.धर्मग्रंथ भाष्यकार,शाक्त उपासक कला/विद्या :-मल्ल विद्या,भालाफेक,तलवार बाजी,घोडेस्वारी,व्यायाम व कसरती,योगा,धनूरविद्या,पोहने,दांडपट्टा,गणीमी काव्यात तरबेज, स्वतःची राजमूद्रा :-"श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्योंरिव राजते यदकसेविनो लेखा वर्तते कस्य नोपरि " ग्रंथनिर्मीती :- " बूधभूषनम "(संस्कृत मध्ये 14 व्या वर्षी)"सातसतक" "नायिकाभेद" (न्रूत्यशास्ञ, नेपथ्य,संगीत रचना ) "नखशिखांत" "दंडनिती" हा राज्यशास्ञ आणि व्यवस्थेवर आधारलेला ग्रंथ आणि असे एकूण 32 उपग्रंथ,स्वताचे स्वतंञ ग्रंथालय,140 अजिंक्य लढाया (विश्वातील एकमेव योद्धा ..गिनीज बूक)घोडेस्वारीत अभूतपूर्व प्राविण्य 360 डिग्रीमध्ये पळता घोडा फिरवण्याची कसब,एकाच वेळी 12 आघाड्यांचे नेत्रत्व इंग्रज,अरबी,हबशी,आदीलशाही, मोगल,कूतूबशाही,पोर्तुगीज, सिध्धी, बंडखोर यांच्या विरुद्ध एकाच वेळी लढा,संत वचने,अभंगाचा गाढा अभ्यास,तुकाराम महाराजाच्या तत्वज्ञानाचा अभ्यास वारकरी संप्रदायाला सहकार्य.पंढरपूर-देहू हा संत विचारांचा "अभंग मार्ग "पूढे नेण्यासाठी प्रयत्न,शहाजी राजे,शिवाजी राजे,जिजाऊ यांच्या विचारांचा प्रभाव संभाजी राजांमध्ये आढळते राज्यभिषेकाची प्रेरणा :-छञपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेका मागे छञपती संभाजी महाराजांचा अभ्यास,युक्तिवाद आणि परिश्रम होत.8 व्या वर्षी 7 हजारी मनसबदार (सात हजार सैनिकांचे नेत्रूत्व) 8 वर्शाचे असताना 8 भाषा अवगत,8 वर्षाचे असताना शिवरायांसह दिल्ली दरबार लाथाडला स्वाभिमान कशाला म्हणतात हे जगाला शिकवले.१८ वर्षाचे असताना बूधभूषनम सारखा "मानसून"(Mansoon)सारख्या गोष्टींचा उल्लेख करणारा महत्वपृर्ण ग्रंथ लिहिला,शाक्त पद्धतीने संभाजी युवराज झाले,फक्त 23 वर्षाचे असताना औरंगजेबा सारख्या अशिया खंडातील सर्वात मोठ्या बादशहा विरूद्ध युद्धभूमीवर स्वतः 12 आघाड्यांचे नेत्रृत्व केले.25 वर्षाचे असताना "मुंबई " विकत घेण्यासंदर्भात इंग्लिश गव्हर्नर "केजविन" शि वाटाघाटी केल्या छत्रपती संभाजीराजे बद्दल जगातील मान्यवरांचे गौरोद्रगार- ग्रँन्ड डफ (English Historian ) - "हा संभाजी स्वताच्या बुद्धी आणी शौर्याच्या बलावर इतका बुलंद आणी बलाढ्या झाला आहे कि कोणी शत्रु त्याच्यावर आक्रमण करायला धजवेनाच जणु त्याला सत्तेची (एका मागुन एक युद्ध करन्याची) नशा चढली आहे. विश्वास पाटील - छत्रपती संभाजीराजे हे एक महाकवी होते . वा .सी .बेंद्रे - छत्रपती संभाजीराजे चे चारित्र हा एक उच्च कोटीचा आर्दश आहे.या देशातील प्रस्थापितांनी पुर्व ग्रह दूषित ठेऊनं छत्रपती संभाजीराजेचे चारित्र्य बदनाम करण्याचे निंदनिय कृत्य केले . खाफी खान -(औंरगजेबाचा चारित्रकार)-शिवरांय पेक्षा दहापट तापदायक आहेत संभाजीराजे . संघर्ष व ऊपेक्शा :-दिड वर्षाचे असताना माँसाहेब सईआईचा मृत्यू,वयाच्या आठव्या वर्षी स्वराज्या करिता ओलीस राहीले "संभाजीराजे संकटांवर केवळ स्वार झाले नाहीत; तर त्यांनी सर्व आक्रमकांच्या उरात धडकी भरवली. स्वराज्याचा निम्म्या भारतात विस्तार केला.राजपुतांची साथ मिळाली असती तर ते दिल्लीचे तख्तही ते काबीज करू शकले असते. ही कामगिरी “केवळ अद्भुत’ म्हणता येईल अशीच आहे.जगात त्याची तुलना होऊ शकत नाही. केवळ ९ वर्षांच्या काळात एकही पराभव,तह वा माघार नसलेल्या १२८ लढाया त्यांनी जिंकून आपल्या पित्याच्या नावाला खूप मोठा सन्मान प्राप्त करून दिला. "" अश्या महान महान पुत्रास आणि महान राज्यास मानाचा त्रिवार मुजरा...!!! ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा|| ॥जय जिजाऊ॥ ॥जय शिवराय॥ ॥जय शंभूराजे॥

#1..Friendship...!!



प्रेम + काळजी = आई प्रेम + भय = वडील प्रेम + मदत = बहिण प्रेम + भांडण = भाऊ प्रेम + जिवन = नवरा / बायको प्रेम + काळजी + भय + मदत +भांडण + जिवन = मित्र श्वासातला श्वास असते मैञी....ओठातला घास असते मैञी....काळजाला काळजाची आस असते मैञी.... कोणीही जवळ नसताना साथ असते ती मैञी..👈👈👈 आवडल्यास नक्की शेअर करा😊

About Us...

This website contains WhatsApp Posts, Images and Videos collected from various sources. You can share the content to your social networks as social buttons are given for each post.
You can stay updated by becoming a reader of this blog or Like Us On Facebook Or Follow Us On Google+ And Suscribe Our Youtube Channel for latest Updates.

Popular Posts

For More Updates Like Us On Facebook..

WhatsApp Posts And Videos. Powered by Blogger.