#1..Friendship...!!
प्रेम + काळजी = आई प्रेम + भय = वडील प्रेम + मदत = बहिण प्रेम + भांडण = भाऊ प्रेम + जिवन = नवरा / बायको प्रेम + काळजी + भय + मदत +भांडण + जिवन = मित्र श्वासातला श्वास असते मैञी....ओठातला घास असते मैञी....काळजाला काळजाची आस असते मैञी.... कोणीही जवळ नसताना साथ असते ती मैञी..
0 comments:
Post a Comment