#5..Jokes
अशी कल्पना करा की खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी 'पी टीव्ही'
किंवा 'बार प्रवाह' अशा वाहिन्या सुरु झाल्या तर त्यावरील मालिकांची नावे काय असतील?
* रम मिनिस्टर * घेणार रम मी त्या बारची * एका पेगची तिसरी गोष्ट * पियून येती रोजच राती * पिऊ बाई पिऊ * बार विकत घेणे आहे * बारचं पाऊल * मानसीचा बिअर बार तो * माझिया प्रियाला ग्लास मिळेना * बार तिथे मी * निघाली बेवडी एक्सप्रेस *असावा सुंदर व्हिस्कीचा खंबा

0 comments:
Post a Comment