#7..Jokes
लोकानी काही दिवस सिगरेट दारु
पियाले
कि त्याना काही दिवसात सवय
लागुन जाते
.
.
.
(◦.◦)
<) )> आम्हाला बघा
_/ /_
.
लहाणपना पासुन आभ्यास करतोय
.
.
.
पण आज पर्यत आभ्यासाची सवय
नाही झाली,
यालाच म्हणतात " SELF
CONTROL
Author: Unknown |
Friday, March 20, 2015 |
No comments |
0 comments:
Post a Comment