Sunday, April 5, 2015

#15..Jokes

मच्छर मारायचा सर्वात सोप्पा व रामबाण
उपाय...!
.
.
.
. .
.
.
.
.
. .
.
.
.
.
साखर आणि लाल तिखट याचं मिश्रण करून मच्छरला खायला दया, .
.
.
.
.
. .
मिश्रण खाल्यावरतो पाण्याच्या शोधत
निघेल...
.
.
. .
.
.
.
तो पाण्याच्या टाकीजवळ
गेला कि त्याला मागून धक्का दया, .
.
.
.
.
. .
तो पाण्याने
भिजला आणि स्वतःला सुखवायला आगी जवळ
गेला कि लगेचआगीमध्ये बॉम्ब
फेका त्या स्फोटात
जखमी झाल्यावरतो हॉस्पिटलमध्ये दाखल होईल,
.
.
.
.
. .
.
.
.
.
. .
.
.
.
.
. .
.
.
.
.
. .
.
तिथ जाऊनत्याचा ऑक्सिजन मास्क
काढा मच्छर लगेच मरून जाईल
.
. .
.
.
.
.
. .
...आता आभार वैगेरे काही मानु नका बर
का,मला दुसऱ्याला मदत करायला लहानपणापासून आवडत....

0 comments:

Post a Comment

About Us...

This website contains WhatsApp Posts, Images and Videos collected from various sources. You can share the content to your social networks as social buttons are given for each post.
You can stay updated by becoming a reader of this blog or Like Us On Facebook Or Follow Us On Google+ And Suscribe Our Youtube Channel for latest Updates.

Popular Posts

For More Updates Like Us On Facebook..

WhatsApp Posts And Videos. Powered by Blogger.