#3..Friendship
म्हणतात कि एक
चांगला दोस्त
गणितातील
शून्यासारखा असतो....
ज्याची अशीच तर
काहीच किंमत नसते
पण ज्याच्या सोबत
जोडला जाईल त्याची
किंमत दहा पटीने
वाढते..,,,,,,
.. . .. फक्त आपल्या दोस्तां साठी !
Author: Unknown |
Tuesday, April 14, 2015 |
No comments |
0 comments:
Post a Comment